Yogasan

Let us renew
your body and mind

Embrace the journey of self-discovery and well-being at YogaSan, where each
practice is a step towards inner radiance and balance

Yogasan
YogaSan
YogaSan
YogaSan
YogaSan
YogaSan
YogaSan

Latest Upcoming Events

Step into a world of wellness and harmony! Discover G1 Swastha’s latest yoga events and workshops, and begin your journey toward a healthier, more balanced lifestyle today.

Last Date: 23 Sep, 2025
मोफत कॅन्सर शस्त्रक्रिया व आरोग्य सेवा शिबीर (Free Cancer Surgeries & Health Camp...
मोफत सुविधा: सर्व प्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिएशन, अँजिओप्लास्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डा...
Last Date: 25 Sep, 2025
गरीब मुलांसाठी मोफत हृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया �...
गरीब आणि गरजू मुलांसाठी (वय ३ महिने ते १८ वर्षे) सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. आवश्यक कागद�...
Last Date: 31 Oct, 2025
बावधन पुणे येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबि�...
🌈या शिबिराचा फायदा का घ्यावा? 1. डोळे हे आपल्या आयुष्याचे खरे धन आहेत. 2. मोतीबिंदू झाल्यास दिसण्यात अडचण येते, पण व�...
Last Date: 08 Oct, 2025
भव्य आरोग्य तपासणी शिबिर (Grand Health Checkup Camp)
जी. के. फाउंडेशन, पुणे आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पोलीस अधिकारी, कर्मचारी ...
Last Date: 11 Nov, 2025
Free health check-up camp organized for police officers, employees and their families!
🌿 GK Foundation, Pune in association with Police Welfare Department, Pune City proudly presents 💖 Grand Health Check-up Camp 💖 👁️ Free Cataract Surgeries ❤️ Angioplasty Surgeries 👓 Spectacles at Affordable Prices 🧑‍⚕️ Specialist Doctors Available: General P...
Last Date: 18 Nov, 2025
Free Health Check-up Camp for Police Officers and Families
🚔💉 Free Health Check-up Camp 💉🚔 A special Free Health Check-up Camp has been organized for Police Officers, Staff, and their Family Members! 🩺✨ 📍 Location: Swargate Police Housing Colony 📅 Date: 18 November 2025 🕘 Time: 10:00 AM to 1:00 PM You stand every day fo...
Last Date: 10 Dec, 2025
भव्य आरोग्य तपासणी शिबिर – ‘संपूर्ण महिना मोफत शस्त्रक्रि�...
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि जी. के. फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आय�...
Last Date: 10 Dec, 2025
जी. के. फाउंडेशन – आरोग्य उत्सव 2025
⭐ जी. के. फाउंडेशन – आरोग्य उत्सव 2025 "संपूर्ण महिना मोफत शस्त्रक्रिया" 📢 श्री. गुंडाप्पा खडके यांच्या वाढदि�...
Last Date: 15 Dec, 2025
Medical Camp for Students (6th–10th Standard)
A medical camp to provide early detection of health issues, promote general well-being, and offer medical guidance to students. Organized on 11 & 12 December for classes 6th–10th....

What Our Client Say's

At Suvarnayoga, our clients’ words reflect journeys of healing,
growth, and the quiet power of transformation.

नमस्ते, मॅडम मी श्रीमती, मीरा देवदास झिमल आपल्या योगा क्लास मागील 2 महिन्यांपासून जॉईन केले आहे. खरंच, सुरवातील योगा करताना खूप बॉडी पेन करायची पण नंतर सवय झाल्यावर शरीरात खूप छान असा संवेदना होऊ लागल्या. शरीर खूप हलके असे वाटू लागले. योगा केल्यानंतर आता फ्रेश असे वाटते, ताणतणाव कमी झाल्यासारखे वाटते, शरीर असे ऍक्टिव्ह झाल्यासारखे वाटते. स्टॅमिना मध्ये, आत्मविश्वासामध्ये वाढ झाली आहे असे जाणवते. YogasanYogasan

YogaSan

Amira ZimalYogasanYogasan

It improved our flexibility and reduced stress. Regular practice will keep us fit and active. Breathing exercises made us feel fresh and energetic. Overall, it was a good step toward a healthy lifestyle. It also helped improve our concentration and boosted our confidence. Yoga has become a positive part of our daily routine.YogasanYogasan

YogaSan

Shaila JadhavYogasanYogasan

प्रणायामामुळे विचारशक्ती नियंत्रित करून एकाग्रता वाढते. ध्यानामुळे anxiety, तणाव, चिडचिड, बडबडीकडे लक्ष देणे थांबले. सूर्यनमस्कारामुळे मणक्याला आणि पाठीच्या कण्याला लवचिकता मिळाली. मेडिटेशनमुळे सतत होणारी सिरिएक डुसी कमी झाली आणि निगेटिव विचार स्थिर झाले. जागृत बुद्धीमत्तेच्या दृष्टिकोनात बदल झाला आणि आत्मविश्वास वाढला. मेडिटेशनमुळे मन स्थिर होऊन विचार करण्याची क्षमता वाढली.YogasanYogasan

YogaSan

Supriya KolekarYogasanYogasan

* योगामुळे मला खूप फायदा झाला.
* योगामुळे दिवसभर खूप फ्रेश वाटते.
* मला गुडघेदुखीचा खूप त्रास होता, योगामुळे मला गुडघेदुखीला आराम मिळाला आहे.
* ऑक्सिडरी, कंबरदुखी यांत चांगला आराम मिळाला आहे.
* सूर्यनमस्कारामुळे खूप छान वाटते.
* सुवर्णा मॅडम तुमचं शिकवण्याची पद्धत खूप छान वाटली.
* तुमची Personality मला खूप आवडते.
* धन्यवाद मॅडम.YogasanYogasan

YogaSan

Mira ZimalYogasanYogasan